ADVERTISEMENT
फेसबुक पोस्टवरुन शिंदे गटातील महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या रोशनी शिंदेंना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल न होता. रोशनी शिंदेंवरच धडाधड गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झालीये. हे सगळं सुरु असतानाच रोशनी यांना रात्रीतूनच लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. याबद्दल रोशनी यांच्याच कुटुंबियांनी सांगितलंय. रात्रीतूनच दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आल्यामागे काय कारण आहे हेच जाणून घ्यायचा प्रयत्न करुयात…