रोशनी शिंदे गर्भवती नव्हत्या? उद्धव ठाकरे यांना विचारलं तर ते संतापले, नेमकं काय झालं?

मुंबई तक

04 Apr 2023 (अपडेटेड: 14 Jul 2023, 12:41 PM)

उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील रोशनी शिंदे मारहाण प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. त्यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. काय म्हणाले ठाकरे?

follow google news

हे वाचलं का?

उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील रोशनी शिंदे मारहाण प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. त्यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. काय म्हणाले ठाकरे?

Roshani shinde thane case uddhav thackeray shiv sena devendra fadnavis maharashtra politics 

    follow whatsapp