मराठीच नाही तर बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने वेगळी छाप सोडणारे कलाकार म्हणजे सचिन खेडेकर, सचिन खेडेकरांनी आत्तापर्यंत मराठी,हिंदी आणि इतर भाषिक सिनेमान शेकडोने सिनेमे केले. कोणतीही भूमिका समरसून करण्याची त्यांची हातोटी सचिन खेडेकरांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला त्यांचा सिनेमा नेताजी सुभाषचंद्र बोस हा श्याम बेनेगलांचा सिनेमा. मात्र हा सिनेमा त्यांना कसा मिळाला त्याची ही रंजक कहाणी थेट सचिन खेडेकरांकडूनच एेकूया
अभिनेते सचिन खेडेकरांना या कारणामुळे मिळाली नेताजी सुभाषचंद्र बोस सिनेमात भूमिका
मुंबई तक
28 Jun 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:40 PM)
मराठीच नाही तर बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने वेगळी छाप सोडणारे कलाकार म्हणजे सचिन खेडेकर, सचिन खेडेकरांनी आत्तापर्यंत मराठी,हिंदी आणि इतर भाषिक सिनेमान शेकडोने सिनेमे केले. कोणतीही भूमिका समरसून करण्याची त्यांची हातोटी सचिन खेडेकरांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला त्यांचा सिनेमा नेताजी सुभाषचंद्र बोस हा श्याम बेनेगलांचा सिनेमा. मात्र हा सिनेमा त्यांना कसा मिळाला त्याची ही रंजक कहाणी […]
ADVERTISEMENT