अँटेलिया कार आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे याच्यावर लवकरच शस्त्रक्रिया होणार आहे. भिवंडीतल्या एस. एस. रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. वाझे सध्या हॉस्पिटलमध्ये आहेत. वाझेला ज्या भिवंडीच्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं त्या हॉस्पिटलमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे.
सचिन वाझे उपचार घेत असलेल्या हॉस्पिलमध्ये कडक पोलिस बंदोबस्त
मुंबई तक
01 Sep 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:39 PM)

ADVERTISEMENT