माझा होशील ना मालिकेत सध्या लग्नाची धामधूम सुरू आहे. अखेरीस सई आणि आदित्यचा विवाहसोहळा रंगला. या विवाहसोहळ्याचं चित्रीकरण नुकतंच करण्यात आला. सई आणि आदित्यचा विवाहसोहळा १४ फेब्रुवारीला व्हँलेनटाईन डे च्या दिवशी प्रसारित करण्यात येणार आहे. त्यापूर्वी मुंबई तकच्या प्रेक्षकांसाठी या लग्नातील काही खास क्षण
Video: माझा होशील ना मध्ये रंगला सई-आदित्यचा विवाहसोहळा
मुंबई तक
04 Feb 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:46 PM)

ADVERTISEMENT