समांतर २ वेबसिरीज १ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला, स्वप्निल जोशीसोबत असणार सई ताम्हणकरचा तडका

मुंबई तक

24 Jun 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:40 PM)

एमएक्स ओरिजनल सिरीज ‘समांतर’ आपला सिझन २ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज झाला आहे. यात पुन्हाएकदा हरहुन्नरी अभिनेता स्वप्नील जोशी कुमार महाजनच्या भूमिकेत दिसणार असून नितीश भारद्वाज, सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडित यांच्याहीप्रमुख भूमिका आहेत. टीझरमुळे प्रेक्षकांच्या मनात ‘समांतर’ सिझन २ विषयी आधीच खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. नेमकं समांतर २ या वेबसिरीजमध्ये काय असणार आहे?सई […]

follow google news

एमएक्स ओरिजनल सिरीज ‘समांतर’ आपला सिझन २ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज झाला आहे. यात पुन्हाएकदा हरहुन्नरी अभिनेता स्वप्नील जोशी कुमार महाजनच्या भूमिकेत दिसणार असून नितीश भारद्वाज, सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडित यांच्याहीप्रमुख भूमिका आहेत. टीझरमुळे प्रेक्षकांच्या मनात ‘समांतर’ सिझन २ विषयी आधीच खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. नेमकं समांतर २ या वेबसिरीजमध्ये काय असणार आहे?सई ताम्हणकरची नेमकी काय भूमिका आहे? याबद्दल अभिनेता स्वप्निल जोशी सोबत मुंबई तकने विशेष संवाद साधला

हे वाचलं का?
    follow whatsapp