मुंबई तक स्वाभिमान नसलेल्या निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे. जगात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला आपला देश आहे. एक नम्बर लोकसंख्य असलेला देश चीन आहे. जगाच्या पाठीवरती 187 राष्ट्र आहेत. त्या राष्ट्रात राहण्याचा बेशरम पनाचा हा देश म्हणजे हिंदुस्थान आहे, आणि याची कोणाला लाज वाटत नाही. असे वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केला आहे.
स्वाभिमान नसलेल्या निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान – संभाजी भिडे
मुंबई तक
15 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:34 PM)
मुंबई तक स्वाभिमान नसलेल्या निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे. जगात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला आपला देश आहे. एक नम्बर लोकसंख्य असलेला देश चीन आहे. जगाच्या पाठीवरती 187 राष्ट्र आहेत. त्या राष्ट्रात राहण्याचा बेशरम पनाचा हा देश म्हणजे हिंदुस्थान आहे, आणि याची कोणाला लाज वाटत नाही. असे वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केला […]
ADVERTISEMENT