mumbaitak
संभाजीराजेंना तुळजाभवानीच्या मंदिरात प्रवेश का नाकारला?
मुंबई तक
11 May 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:02 PM)
छत्रपती संभाजीराजे, हे सध्या उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. त्याचवेळस त्यांनी तुळजापूरच्या तुळजाभवानीचे दर्शन घेण्याचं ठरवलं. मात्र तिथल्या पुजाऱ्यांकडून त्यांना रोखण्यात आलं, ही घटना आहे, 10 मे रोजी रात्री 9 वाजताची.
ADVERTISEMENT