मुंबई तक समीर वानखेडे फोन टॅपिंग करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी मंगळवारी 26 ऑक्टोबरला लावला आहे. यासाठी दोन खासगी माणसं नेमल्याचा आणि NCB च्या कार्यालयातूनही फोन टॅपिंग होत असल्याचा आरोप मलिकांनी समीर वानखेडे यांच्यावर लावला आहे. मलिकांनी वानखेडेंवर आज लावलेला हा नवीन आरोप आहे.
समीर वानखेडे राजकारणी, बॉलिवूड स्टार, उद्योगपतींचे फोन टॅप करतात – नवाब मलिक
मुंबई तक
26 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:33 PM)

ADVERTISEMENT