मुंबई तक समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यातल्या वादात आता दोन्ही बाजूला झटका बसलाय. मलिकांविरोधात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार समीर वानखेडेंनी केली होती. त्या प्रकरणात दिल्ली कोर्टाने कारवाईचे आदेश दिले आहेत. आता समीर वानखेडे यांच्या सद्गुरु रस्ट्रोच्या परवान्यांवरु मलिकांनी केलेल्या आरोपात कारवाई झाली आहे.
समीर वानखेडे आणि ज्ञानदेव वानखेडे यांच्या अडचणीत वाढ
मुंबई तक
02 Feb 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:21 PM)

ADVERTISEMENT