मुंबई तक NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिकांकडून वेगवेगळे आरोप करण्यात येत आहेत. अशातच त्यांच्या समर्थनार्थ सांगलीत रस्त्यावर उतरलेल्या शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने मुंबईतल्या NCB कार्यालयाबाहेर वानखेडेंचा सत्कार केला.शिवप्रतिष्ठान मधून बाहेर पडून शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान ची स्थापन करणाऱ्या नितीन चौगुले यांंनी वानखेडे यांचा सत्कार केला.
समीर वानखेडे यांच्यावर NCB च्या कार्यालयाबाहेर का उधळली फुलं?
मुंबई तक
03 Nov 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:32 PM)

ADVERTISEMENT