मुंबई तक समीर वानखेडे हे अधिकारी असताना ते एका रेस्टॉरण्ट आणि बारचे मालक कसे असा सवाल नवाब मलिकांनी विचारला होता. याच सद्गुरू रेस्टॉरण्ट आणि बारमुळे आता समीर वाऩखेडे अडचणीत सापडले आहेत. त्यांना पोलीसांकडून समन्स बजावण्यात आलं आहे.
समीर वानखेडेंच्या अडचणी वाढल्या… कोर्टाने फटकारलं
मुंबई तक
22 Feb 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:13 PM)

ADVERTISEMENT