भर पत्रकार परिषदेतच चढला क्रांती रेडकरांचा पारा

मुंबई तक

31 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:32 PM)

आज क्रांती रेडकर आणि ज्ञानदेव वानखेडे यांनी आरपीआयचे नेते आणि देशाचे सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. रामदास आठवले यांना या दोघांनीही त्यांच्या जातीचे आणि धर्माचे पुरावे दाखवले आहेत. आम्ही धर्म परिवर्तन केलेलं नाही. तरीही आमच्या व्यक्तिगत आयुष्यावर चिखलफेक केली जाते आहे. नवाब मलिक हे सातत्याने आमचं व्यक्तीगत आयुष्य खोदून काढत आमच्यावर […]

follow google news

आज क्रांती रेडकर आणि ज्ञानदेव वानखेडे यांनी आरपीआयचे नेते आणि देशाचे सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. रामदास आठवले यांना या दोघांनीही त्यांच्या जातीचे आणि धर्माचे पुरावे दाखवले आहेत. आम्ही धर्म परिवर्तन केलेलं नाही. तरीही आमच्या व्यक्तिगत आयुष्यावर चिखलफेक केली जाते आहे. नवाब मलिक हे सातत्याने आमचं व्यक्तीगत आयुष्य खोदून काढत आमच्यावर आरोपांच्या फैरी झाडत आहेत असंही या दोघांनी रामदास आठवले यांना सांगितलं. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत क्रांती रेडकर यांचा रूद्रावतारच बघायला मिळाला.

हे वाचलं का?
    follow whatsapp