प्रियंका गांधी-संजय राऊत भेटीत आणखी एक युती फिक्स? आणि इतर 4 बातम्या

मुंबई तक

09 Dec 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:28 PM)

मुंबई तक संजय राऊत आणि प्रियंका गांधी यांच्या भेटीनंतर का होतेय चर्चा काँग्रेस आणि शिवसेना गोव्यात एकत्र निवडणुक लढवणार याची. भाजपच्या पंकजा मुंडे यांचं पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना आवाहन, नवा संकल्प करण्याचा मानस केला जाहीर. शिवसेनेच्या महिला लोक प्रतिनिधींनी केली भाजप नेत्यांविरोधात तक्रार. सीडीएस बिपीन रावत यांच्यासह १३ जणाचं हॅलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू. अण्टेलिया प्रकरणात एका आरोपीला […]

follow google news

मुंबई तक संजय राऊत आणि प्रियंका गांधी यांच्या भेटीनंतर का होतेय चर्चा काँग्रेस आणि शिवसेना गोव्यात एकत्र निवडणुक लढवणार याची. भाजपच्या पंकजा मुंडे यांचं पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना आवाहन, नवा संकल्प करण्याचा मानस केला जाहीर. शिवसेनेच्या महिला लोक प्रतिनिधींनी केली भाजप नेत्यांविरोधात तक्रार. सीडीएस बिपीन रावत यांच्यासह १३ जणाचं हॅलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू. अण्टेलिया प्रकरणात एका आरोपीला मुंबई हायकोर्टाने दिला जामिन. राज्यात काय आहे ओमिक्रॉनची परिस्थिती आणि इतर 5 ट्रेंडिंग बातम्या बघा Live

हे वाचलं का?
    follow whatsapp