mumbaitak
भाजपचे खांदे पिचलेले, त्यांचा बार फुसका निघतो; संजय राऊत यांचा टोला
मुंबई तक
13 Nov 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:31 PM)
मुंबई तक भाडोत्री राजकीय पक्ष हाताशी धरून भाजप आम्हाला विरोध करते, असाही टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. महागाईविरोधात शिवसेनेने औरंगाबादमध्ये आंदोलन पुकारले आहे, त्या दरम्यान संजय राऊत यांनी उपस्थिती लावून आंदोलनाचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे आरोप केले आहेत.
ADVERTISEMENT