ADVERTISEMENT
हवा बहुत तेज चल रही है, टोपी उड जाएगी ध्यान रखना असा टोला खासदार संजय राऊतांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना लगावला. यावेळी संजय राऊतांनी गृहमंत्री अमित शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरुन निशाणा साधला.