ADVERTISEMENT
छत्रपती संभाजीनगरच्या राड्यावरुन संजय राऊतांनी शिंदे- फडणवीसांना लक्ष्य केलंय. २ एप्रिलला संभाजीनगरात महाविकास आघाडीची जाहीर सभा होणार आहेय ही सभा होऊ नये म्हणून कारस्थान केलं जातंय असा आरोप संजय राऊतांनी केलाय.
Sanjay Raut has targeted Shinde-Fadnavis from Chhatrapati Sambhajinagar constituency. Sanjay Raut has alleged that a public meeting of the Mahavikas Aghadi is going to be held in Sambhajinagar on April 2.
ADVERTISEMENT