मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील एका जाहीर कार्यक्रमात ‘भावी सहकारी’ असा उल्लेख करत भाजपला खुणावलं आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात याविषयी जोरदार चर्चा सुरु झाली. त्यानंतर झालेल्या एका पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी ‘भावी सहकारी’ असा उल्लेख केल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
उद्धव ठाकरेंच्या ‘भावी सहकारी’वर काय म्हणाले संजय राऊत?
मुंबई तक
17 Sep 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:38 PM)

ADVERTISEMENT