नवी दिल्ली: सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आलीय. त्यांच्या जागी आता हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आलीय. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनातच मनसुख हिरेन, सचिन वाझे, मुकेश अंबानी प्रकरणात मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले होते.
ADVERTISEMENT
या सगळ्या पार्श्वभूमीवर आज सरकारने परमबीर सिंग यांची तडकाफडकी बदली केली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबई तकशी बोलताना परमबीर सिंग यांच्या बदलीचं कारण सांगितलं. अधिक माहितीसाठी बघा हा व्हिडिओ.
ADVERTISEMENT