उद्धव ठाकरे यांना संतोष बांगर यांचं जशास तसं उत्तर

मुंबई तक

• 02:22 PM • 25 Aug 2023

Santosh Bangar’s reply to Uddhav Thackeray

follow google news

हे वाचलं का?

हिंगोलीमध्ये 27 ऑगस्टला उद्धव ठाकरे यांची सभा आहे, तर 28 ऑगस्टला एकनाथ शिंदे गटाचे आमदर संतोष बांगर यांची कावड यात्रा असणार आहे, त्यामुळे दोघांमध्ये पोस्टरवॉर रंगलं आहे

Santosh Bangar’s reply to Uddhav Thackeray

    follow whatsapp