ADVERTISEMENT
भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्याकडून राज्यभरात धनगर जागर यात्रा घेतली जात आहे, यात्रेच्या माध्यमातून सभा घेतल्या जात आहेत, सोलापूरच्या माळशीरस इथे झालेल्या सभेमध्ये पडळकरांच्या स्वागतासाठी चक्क शाळकरी मुली आल्या होत्या.
School girls to welcome Gopichand Padalkar, Dhangar Jagar Yatra in Malsheeras of Solapur
ADVERTISEMENT