भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं परिक्रमा यात्रेसंदर्भात खळबळजनक विधान

मुंबई तक

• 08:26 AM • 10 Sep 2023

Sensational statement of BJP leader Pankaja Munde regarding Parikrama Yatra

follow google news

हे वाचलं का?

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी परिक्रमा यात्रेसंदर्भात महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. बीडमध्ये भाषण करताना पंकजा मुंडेंनी खळबळजनक वक्तव्य केलं. शिवशक्ती परिक्रमा यात्रा हाणून पाडण्याचा डाव असू शकतो अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली.

    follow whatsapp