ADVERTISEMENT
मुख्यमंत्री व्हायचंय तो सांगत नाही, असं शरद पवार म्हणाले. नेमकी याउलट गोष्ट अजित पवारांनी केली. फडणवीस, ठाकरे किंवा शिंदे कुणीही मला मुख्यमंत्री व्हायचंय, असं होण्याआधीच जाहीर केलं नव्हतं.
Sharad Pawar Ajit Pawar Maharashtra Chief Minister Sinhasan Marathi Movie
ADVERTISEMENT