ADVERTISEMENT
Sharad Pawar : 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीबरोबरच लोकसभेची पोटनिवडणुकही झाली होती. ही निवडणूक झाली होती सातारा लोकसभा मतदारसंघाची. उदयनराजे भोसले यांनी भाजपत प्रवेश केल्याने त्यांची खासदारकी गेली होती. त्यानंतर झालेल्या या पोटनिवडणुकीत उदयनराजे यांचा पराभव झाला होता. त्या निवडणुकीत पवारांच्या माफीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालीये. काय आहे हे प्रकरण आणि छगन भुजबळांशी हा विषय का जोडला जातोय, हे समजून घेण्यासाठी व्हिडीओ बघा…
ADVERTISEMENT