ADVERTISEMENT
वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांची भेट झाली होती त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते मात्र यावर आता खुद्द शरद पवार यांनी अमरावतीत पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली असून कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमची भेट झाली असून प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी हे दोघेही कर्नाटकात काही जागा लढवत आहे या जागांच्या अनुषंगाने आणि कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट झाली असल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे त्यामुळे आता राज्यातही वंचित राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Sharad Pawar Prakash Ambedkar MVA
ADVERTISEMENT