राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पिंपरी ते फुगेवाडी दरम्यानचा प्रवास नवीन मेट्रो रेल मधून सोमवारी सकाळी केला, त्यानंतर पवार त्यांनी महा मेट्रो रेल्वेच्या कामाचा आढावाही घेतला. पुणे दरम्यान धावणारी मेट्रो ट्रेन ही स्थानिक लोकांच्या प्रवासाकरिता महत्वाचे साधन ठरेल असे मतही शरद पवार यांनी याप्रसंगी व्यक्त केले
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा पुणे मेट्रोने प्रवास, कामांचा घेतला आढावा
मुंबई तक
17 Jan 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:24 PM)

ADVERTISEMENT