होणार सून…’मधल्या श्री या व्यक्तिरेखेमुळे तुफान लोकप्रियता मिळालेल्या अभिनेता शशांक केतकरनं मालिकेनंतर ‘गोष्ट तशी गंमतीची’ या नाटकात काम केलं. त्यानंत तो ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसला होता. सध्या पाहिले न मी तुला ही त्याची नवीन मालिकाही गाजतेय.. त्याचबरोबर शशांक केतकरची लहान बहिण दीक्षा केतकरही आता छोट्या पडद्यावर पदार्पण करते आहे. तू सौभाग्यवती हो या मालिकेतून ती छोट्या पडद्यावर येतेय.. दीक्षाच्या या नवीन इनिंगविषयी मुंबई तकने तिच्याशी खास बातचीत केली. तसंच ही मालिका मिळाल्यानंतर शशांक केतकरची नेमकी पहिली प्रतिक्रिया काय होती? याविषयी तिने सविस्तर माहिती दिली.
माझा शशांक दादा माझ्यावर कधीच दादागिरी करत नाही
मुंबई तक
31 Mar 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:42 PM)
होणार सून…’मधल्या श्री या व्यक्तिरेखेमुळे तुफान लोकप्रियता मिळालेल्या अभिनेता शशांक केतकरनं मालिकेनंतर ‘गोष्ट तशी गंमतीची’ या नाटकात काम केलं. त्यानंत तो ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसला होता. सध्या पाहिले न मी तुला ही त्याची नवीन मालिकाही गाजतेय.. त्याचबरोबर शशांक केतकरची लहान बहिण दीक्षा केतकरही आता छोट्या पडद्यावर पदार्पण करते आहे. […]
ADVERTISEMENT