ADVERTISEMENT
शिवसेनेचे पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. पाटलांची अर्वाच्य भाषेतील संवादाची एक ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली. या क्लिपमध्ये पाटील एका पत्रकाराला शिवीगाळ करतायेत. आमदार पाटलांनी पत्रकाराला चक्क धमकीही दिली. पाटलांच्या धमकीनंतर त्या पत्रकाराला जळगावात भर रस्त्यात मारहाण करण्यात आली. या मारहाणीनंतर पत्रकाराने किशोर पाटलांविरूद्ध पोलिसांत तक्रार केलीय. हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय? आणि जळगावात काय घडलंय हेच आपण जाणून घेऊया