मुंबई तक राहुल गांधींच्या सभेसाठी काँग्रेस हायकोर्टात तर सामना अग्रलेखातून राहुल गांधींचं शिवसेनेकडून कौतुक. राज्यात 2 नवीन ओमिक्रॉनचे रुग्ण जगाची चिंता वाढली. विधान परिषदेच्या नागपूर आणि अकोला-बुलढाणा-वाशिम विधान परिषद निवडणुकांचा आज निकाल कोणाची बाजी? पंकजा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात समेट? ओमिक्रॉनचे आणखी 2 रुग्ण महाराष्ट्रात आढळले एक संशयित रुग्ण अशा 5 ट्रेंडिंग बातम्या.
पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समेट? आणि इतर 4 बातम्या
मुंबई तक
14 Dec 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:27 PM)

ADVERTISEMENT