मुंबई तक शिवसेना आणि राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी आणि धूसफूस अनेकदा जाहीर झाली आहे. पण या दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये एका जाहीर कार्यक्रमात चांगलाच वाद रंगला. हा वाद तेवढ्यावरच थांबेल असं दिसत नाही कारण हा वाद संपल्यानंतरही रात्री जितेंद्र आव्हाडांनी एक ट्विट केलं.
Shiv Sena आणि NCP नेत्यांमधे जाहीर कार्यक्रमात रंगला वाद
मुंबई तक
16 Jan 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:24 PM)

ADVERTISEMENT