सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येताच शिवसेना भवनाबाहेर सेलिब्रेशन

मुंबई तक

11 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 07:55 AM)

सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला. या निकालामध्ये एकनाथ शिंदे आणि राज्यपालांच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले. त्यानंतर शिवसेना भवनबाहेर कार्यकर्त्यांकडून सेलिब्रेशन करण्यात आलं

follow google news

हे वाचलं का?

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येताच शिवसेना भवनाबाहेर सेलिब्रेशन 

    follow whatsapp