ADVERTISEMENT
राज ठाकरेंना नाशिक दौऱ्यावर काही शेतकरी भेटायला आले. त्यांनी राज ठाकरेंसमोर काही समस्या मांडल्या. राज ठाकरेंनी त्यांना समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं. सोबत एक परखड सवालही विचारला, ‘प्रश्न माझ्याकडे घेऊन येता, मग मतदान त्यांना का?’
Some farmers came to meet Raj Thackeray.He assured them to solve the problem. He also asked a tough question, ‘You bring the question to me, then why vote for them?’
ADVERTISEMENT