Newsline: Mahatma Gandhi, Nathuram Godse आणि RSS, NCERT च्या पुस्तकांतून काय काय वगळलं?

मुंबई तक

06 Apr 2023 (अपडेटेड: 19 Jul 2023, 12:53 PM)

some part about Mahatma Gandhi has been omitted from NCERT 12th book.

follow google news

हे वाचलं का?

जर तुम्ही बारावीत असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती ६ वी ते बारावीचा इतिहास किंवा राज्यशास्त्राचा अभ्यास करत असेल तर यापुढे या विद्यार्थ्यांना वेगळाच इतिहास अभ्यासावा लागणार आहे. कारण, NCERT च्या १२ वीच्या पुस्तकातून महात्मा गांधींबाबतचा काही भाग वगळण्यात आलाय. त्यामुळे, वर्षानुवर्षे महात्मा गांधीजींबाबत जो इतिहास आपण वाचत आलोय त्या इतिहासाची ओळखच आता या विद्यार्थ्यांना होणार नाहीये. इतकंच नाही तर मुघल, गुजरात दंगली याबाबतचा इतिहासाचा भागही या पाठ्यपुस्तकांतून वगळण्यात आलाय. नेमका कुठला इतिहास या पुस्तकांतून वगळण्यात आलाय, यामुळे नवा वाद कसा निर्माण झालाय जाणून घेऊयात. 

some part about Mahatma Gandhi has been omitted from NCERT 12th book.

    follow whatsapp