mumbaitak
साताऱ्यामध्ये तब्बल 25 एकरातील स्ट्रॉबेरी दिली फेकून
इम्तियाज मुजावर
07 Dec 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:28 PM)
अवकाळी पावसामुळे साताऱ्यातील स्ट्रॉबेरीचे मोठे नुकसान झाले आहे. जावळीच्या भुतेकर परिसरातील तब्बल 25 हून अधिक एकरातील स्ट्रॉबेरीचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. पडत्या पावसामुळे स्ट्रॉबेरी शेतातच काही प्रमाणात सडली तर काही ठिकाणी कुजल्याचं चित्र आहे.
ADVERTISEMENT