सुप्रिया सुळे आंदोलकांमध्ये घुसल्या आणि…

मुंबई तक

08 Apr 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:06 PM)

आज एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावर मोर्चा काढला, त्यावेळी अनेक आंदोलकांनी दगडफेक केली, सोबतच चपलाही फेकल्या, या सगळ्यात सुप्रिया सुळेंनी एन्ट्री केली. आंदोलकांशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलकांनी न ऐकल्यामुळे त्या घरामध्ये निघून गेल्या.

follow google news
mumbaitak
हे वाचलं का?
    follow whatsapp