Supriya Sule: ‘मी रेवतीचं लग्न लावेन तेव्हा हे सगळं करणार नाही’| Sharad Pawar | NCP | Baramati News

मुंबई तक

19 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 08:07 AM)

Supriya Sule on revati sule marriage Sharad Pawar | NCP | Baramati News

follow google news

हे वाचलं का?

सध्या लग्न समारंभात होणाऱ्या उधळपट्टीवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या लग्नातला किस्सा सांगितला. माझ्या मुलीच्या लग्नात बडेजाव करणार नाही. माझ्या लग्नात माझ्या वडिलांनी फटाके वाजवले नाहीत. फुले नव्हते, जेवण नव्हते, माझ्या वडिलांनी एक पेढा सगळ्यांना दिला. मोठे लग्न प्रतिष्ठा अस काही नसते त्यात कुणी अडकु नये. आपण कपड्यांनी मॉडर्न होतो पण विचारांनी मॉर्डन झालं पाहिजे. मी साडी घालते पण जीन्स घातलेल्या पेक्षा मॉडर्न आहे.

Supriya Sule on revati sule marriage Sharad Pawar | NCP | Baramati News

    follow whatsapp