वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रोजेक्ट, बल्क ड्रग प्रोजेक्ट आणि आता टाटा एअरबस प्रोजेक्ट महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार विरोधकांच्या टीकेचं धनी ठरलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तातडीने सर्व पक्षीय बैठक किंवा अधिवेशन बोलवण्याची मागणी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. पुण्यात झालेल्या या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळेंनी केंद्रीय नितीन गडकरींचं कौतुक केलं. काय म्हणाल्या सुप्रिया सुळे… पहा व्हिडीओ.
नितीन गडकरींचं तोंडभरून कौतूक, शिंदे-फडणवीसांवर बरसल्या; सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
मुंबई तक
30 Oct 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 07:58 PM)
वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रोजेक्ट, बल्क ड्रग प्रोजेक्ट आणि आता टाटा एअरबस प्रोजेक्ट महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार विरोधकांच्या टीकेचं धनी ठरलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तातडीने सर्व पक्षीय बैठक किंवा अधिवेशन बोलवण्याची मागणी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. पुण्यात झालेल्या या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळेंनी केंद्रीय नितीन गडकरींचं कौतुक केलं. काय म्हणाल्या सुप्रिया सुळे… […]
ADVERTISEMENT