ठाकरे गट आणि शिंदे गटाने केलेल्या दाव्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवलंय. उद्धव ठाकरेंना हा झटका मानला जात असून, ठाकरे गटातल्या नेत्यांकडून भाजप नेत्यांना लक्ष केलं जात असल्याचं दिसतंय. ठाकरे गटातल्या नेत्या सुषमा अंधारे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांना चिमटे काढलेत. बघा सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
धनुष्यबाण चिन्ह गोठलं! शाह, फडणवीसांना खडेबोल, सुषमा अंधारेंनी केलं भाजपचं अभिनंदन
मुंबई तक
09 Oct 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 07:58 PM)
ठाकरे गट आणि शिंदे गटाने केलेल्या दाव्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवलंय. उद्धव ठाकरेंना हा झटका मानला जात असून, ठाकरे गटातल्या नेत्यांकडून भाजप नेत्यांना लक्ष केलं जात असल्याचं दिसतंय. ठाकरे गटातल्या नेत्या सुषमा अंधारे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांना चिमटे काढलेत. […]
ADVERTISEMENT