अवघ्या 10 रुपया जेवण देणारं ‘ताई’ज किचन बघा आहे कुठे आणि तिथे काय मिळतं

मुंबई तक

11 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:35 PM)

मुंबई तक औरंगाबादेत ताईज किचन अभ्युदय फाऊंडेशनच्या वतीने चालवलं जात आहे. हा एक सामाजिक उपक्रम असून 10 रूपयांत पौष्टिक जेवण दिलं जातंय. त्यामुळे लोकांचाही प्रतिसाद मोठ्या प्रमाणात आहे.

follow google news

हे वाचलं का?
    follow whatsapp