चक्रीवादळाचा फटका अखेरीस गोवा आणि महाराष्ट्राला बसला आहे. रविवारी सकाळी हे वादळ गोव्यात धडकलं ज्यानंतर महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीवर या वादळाने धडक दिली. सकाळपासून गोव्यात ढगाळ वातावरण तयार झालं होतं. त्यानंतर आता गोव्यातील स्थिती काय?
चक्रीवादळामुळे गोव्यातील स्थिती काय?
मुंबई तक
16 May 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:41 PM)
चक्रीवादळाचा फटका अखेरीस गोवा आणि महाराष्ट्राला बसला आहे. रविवारी सकाळी हे वादळ गोव्यात धडकलं ज्यानंतर महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीवर या वादळाने धडक दिली. सकाळपासून गोव्यात ढगाळ वातावरण तयार झालं होतं. त्यानंतर आता गोव्यातील स्थिती काय? अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पाहा..
ADVERTISEMENT