मुंबई तक: तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत अनेक ठिकाणी नुकसान झालंय. त्यामध्ये मुंबईचे समुद्र किनाऱ्यांवर सर्वात जास्त नुकसान झालंय. मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडिया इथे या वादळामुळे मोठ्या लाटा उसळत होत्या. समुद्रात आलेल्या उधाणामुळे तिथल्या छोट्या नौकाही वेगळ्या ठिकाणी बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.
तौक्ते चक्रीवादळाने मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाला असा दिला तडाखा
मुंबई तक
17 May 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:41 PM)

ADVERTISEMENT