औवेसींच्या सभेला परवानगी नाकारून ठाकरे सरकार धर्मसंकटात सापडलं?

मुंबई तक

12 Dec 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:27 PM)

मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएमने हजारोंची सभा घेत वातावरण निर्मिती केली. परवानगी नाकारल्यानंतरही एमआयएमने असद्दुदीन ओवेसींची सरकारच्या नाकावर टिच्चून सभा घेतली. आता याच सभेवरून ठाकरे सरकारला मोठ्या धर्मसंकटात टाकलंय. नेमका प्रकार काय आणि दिलीप वळसे पाटील काय बोलले, ते आपण या व्हिडिओत बघूया.

follow google news

हे वाचलं का?
    follow whatsapp