ADVERTISEMENT
आता बारसूला समर्थन देणाऱ्या नारायण राणेंच्या आत्मचरित्रातून बारसू प्रकल्पाला विरोध करण्यात आला होता. या आत्मचरित्रात नेमकं काय म्हटलंय हे विनायक राऊतांनी ठाकरेंसमोरच वाचून दाखवलंय.
The Barsu project was opposed through the autobiography of Narayan Rane, who now supports Barsu.
ADVERTISEMENT