mumbaitak
लेकीला घरी आणण्यासाठी बापाने मागवला हेलिकॉप्टर
मुंबई तक
06 Apr 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:07 PM)
खेडच्या शेल पिंपळगावमध्ये आपल्या नवजात लेकीसाठी एका वडिलांनी चक्क हेलिकॉप्टर आणल आहे. चिमुकलीच्या मामाच्या गावाहून आपल्या गावाकडे आणताना लाखभर रुपये खर्च करून हेलिकॉप्टरचा वापर केला आहे. विशाल झरेकर असं या वडिलांचं नाव आहे.
ADVERTISEMENT