शरद पवारांनी काढला The Kashmir Files चा मुद्दा

मुंबई तक

12 May 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:02 PM)

शरद पवारांनी (Sharad Pawar) काश्मिर फाईल्सचा (The Kashmir Files) मुद्दा काढून पुन्हा भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. पिंपरी – चिंचवडच्या जश्ने ईद मिलादच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) विषयही भाष्य पवारांनी केलं.

follow google news
mumbaitak
हे वाचलं का?
    follow whatsapp