मुंबई: प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर 25 फेब्रुवारीला संशयित गाडी सापडली होती. त्या दिवशीच्या सीसीटीव्ही फुटेजमधून घटनास्थळी दोन गाड्या असल्याचं स्पष्ट झालं होतं.
ADVERTISEMENT
त्या दोन गाड्यांमधली एक स्कॉर्पिओ आणि एक इनोव्हा गाडी होती. घटनेआधी ही स्कॉर्पिओ चोरीला गेली होती. त्यामुळे चोरीच्या या काळात ही स्कॉर्पिओ कार नेमकी कुठे होती, ती कोण वापरत होतं, याबद्दल वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. अधिक माहितीसाठी बघा हा व्हिडिओ.
ADVERTISEMENT