मेळावा संपला; नेते गेले, कार्यकर्ते भिडले, आता पदाधिकारी म्हणतात…

मुंबई तक

30 Mar 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:08 PM)

औरंगाबादमध्ये युवासेना मेळावा झाला. यावेळी वरुण सरदेसाईही उपस्थित होते. मात्र जेष्ठ नेते कार्यक्रमातून गेल्यानंतर कार्यकर्त्यांच्या दोन गटामध्ये राडा झाला.

follow google news
mumbaitak
हे वाचलं का?
    follow whatsapp