मनोज जरांगे पाटील यांचं नाशिकमध्ये असं झालं स्वागत

मुंबई तक

• 11:48 AM • 22 Nov 2023

This is how Manoj Jarange Patil was welcomed in Nashik

follow google news

हे वाचलं का?

मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. मनोज जरांगे पाटील नाशिकमध्ये येताच कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं. यावेळी जरांगे येताच फटाक्यांची आतषबाजी आणि फुलांचा वर्षाव करत मनोज जरांगे पाटील यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं.

Manoj Jarange Patil's Maharashtra tour is underway. As soon as Manoj Jarange Patil came to Nashik, the activists gave him a warm welcome. On this occasion Manoj Jarange Patil was warmly welcomed by fireworks and showering of flowers as soon as Jarange arrived.

    follow whatsapp