ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे आज बारसूच्या दौऱ्यावर आहेत. त्याचवेळी राजापूरात निलेश आणि नितेश राणेंच्या नेतृत्वात रिफायनरी समर्थकांचा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्च्यातून राणे बंधूंनी ठाकरेंवर हल्लाबोल केलाय.
Uddhav Thackeray is on a visit to Barsu today. At the same time, a rally of refinery supporters has been taken out in Rajapur under the leadership of Nilesh and Nitesh Rane. Rane brothers attacked Thackeray from this march.
ADVERTISEMENT