गेल्या वर्षभरापासून राज्यात अंमली पदार्थविरोधी पथकाच्या कारवाया चर्चेत आहेत. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाही एनसीबीने एका क्रूझवर धाड टाकत अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला अटक केली. या सर्व प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ सुरु असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पोलिसांचं कौतुक करताना एनसीबीला टोला लगावला. नागपूर येथे राज्याच्या गृह विभागामार्फत प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये देशातील वन्यजीवांच्या पहिल्या, तर मानवी डीएनएच्या राज्यातील नव्या प्रयोगशाळेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईहून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबई पोलिसांनी हिरोईन नाही, हेरॉईन पकडलं, म्हणून…
मुंबई तक
23 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:33 PM)
गेल्या वर्षभरापासून राज्यात अंमली पदार्थविरोधी पथकाच्या कारवाया चर्चेत आहेत. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाही एनसीबीने एका क्रूझवर धाड टाकत अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला अटक केली. या सर्व प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ सुरु असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पोलिसांचं कौतुक करताना एनसीबीला टोला लगावला. नागपूर येथे राज्याच्या गृह विभागामार्फत प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये देशातील वन्यजीवांच्या पहिल्या, तर […]
ADVERTISEMENT